बंद

    मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-2024

    • तारीख : 01/04/2024 -

    राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांची थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना- २०२४ मंजूर करण्यात आली. शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीजबिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरविले असून राज्यातील ४४ लाख ६ हजार शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल.

    लाभार्थी:

    नागरिक

    फायदे:

    वर सांगितल्याप्रमाणे.

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा.

    संचिका:

    मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-2024 (151 KB)