बंद

    प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना – (सौभाग्य)

    • तारीख : 25/09/2017 -

    देशातील ग्रामीण भागातील सर्व वीज न पोहोचलेल्या घरांना आणि शहरी भागातील सर्व गरीब घरांना वीज जोडणी प्रदान करण्यासाठी सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण साध्य करण्याच्या उद्देशाने ऑक्टोबर २०१७ मध्ये सौभाग्य सुरू करण्यात आले.

    लाभार्थी:

    नागरिक

    फायदे:

    वर सांगितल्याप्रमाणे.

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा.