बंद

    आरडीएसएस (सुधारित वितरण पुरवठा प्रणाली)

    • तारीख : 01/07/2021 -

    या योजनेचे उद्दिष्ट २०२४-२५ पर्यंत संपूर्ण भारतातील एटी अँड सी तोटा १२-१५% आणि एसीएस-एआरआर गॅप शून्यावर आणणे आहे. या योजनेची मार्गदर्शक तत्त्वे जुलै २०२१ मध्ये जारी करण्यात आली आहेत.

    अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा:-

    लाभार्थी:

    नागरिक

    फायदे:

    वर सांगितल्याप्रमाणे.

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा.