दृष्टी आणि ध्येय
दृष्टी
- पारंपारिक ऊर्जास्रोतांकडून अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांकडे मार्गक्रमण करणे
- पर्यावरणपूरक नवीकरणीय ऊर्जेची जास्तीत जास्त निर्मिती करून पर्यावरण संवर्धन करणे
- जनतेला २४x७ पुरेशा दाबाचा वीजपुरवठा करणे
- वीज क्षेत्रात जास्तीत जास्त गुंतवणूक आकर्षित करून वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे
ध्येय
- वीज निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण व स्वावलंबी होणे
- विद्युत पारेषण जाळ्यांचा अधिकाधिक विस्तार करून वहनव्यय कमी करणे
- जनतेसाठी किफायतशीर दरात अखंडित वीज वितरण प्रणाली विकसित करणे